सदस्य:आर्या जोशी/धूळपाटी/भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे लेख संपादन अभियान"
भारताच्या स्वातंत्र्यलढयाचा इतिहास सर्वश्रुत आहे. ब्रिटीशांचा भारतावरील अंमल नाकारून स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी भारतीय क्रांतिकारकांनी विशेष योगदान दिले आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले यापूर्वीचा या स्वातंत्र्यलढयाचाा इतिहास महत्वाचा आहे. प्रतिवर्षी मराठी विकिपीडिया वर भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून " भारतीय स्वातंत्र्यलढा अभियान" घेतले जाते. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून मुक्त ज्ञानकोशाच्या माध्यमातून हा दिवस साजरा होणे स्वागतार्ह आहे.
संकल्पना
[संपादन]भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्वाच्या घटना भारतात तसेच भारताबाहेरही घडल्या आहेत.अशा किमान महत्वाच्या ७५ घटना निवडून त्यावर विकीवर लेख संपादन व्हावे. या विषयाशी संबंधित असलेले आधीचे लेख सुधारले जाणे आणि नव्या आवश्यक लेखांची यात भर पडणे अशा स्वरूपाचे योगदान संपादक करू शकतील. यासाठी अशा घटनांची व लेखनामांची सूची तयार होणे, त्यासाठी आवश्यक छायाचित्रे जोडली जाणे, आवश्यक ते संदर्भ देवून लेख अद्ययावत करणे असे योगदान महत्वाचे ठरणार आहे.
कालावधी
[संपादन]१५ ऑगस्ट २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१
लेखांची यादी
[संपादन]- ऐतिहासिक घटना
- सामाजिक घटना
- सांस्कृतिक घटना
- आंतरराष्ट्रीय घटना
समन्वयक
[संपादन]आर्या जोशी
सुरेश खोले