सदस्य:आबासाहेब घावटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घारी घारी ता .बार्शी जि .सोलापूर येथे सुप्रसिद्ध हेमाडपंथी नागनाथ मंदीर आहे हे मंदीर अतिशय भव्य असून दगडावरील सुरेख व कोरीव नक्षीकाम येथे पहावयास मिळते .प्रत्येक महिन्यात अमावस्येच्या दिवसी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात . श्रावण महिन्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते .