सदस्य:आकाश खैरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा आमचा शंभूराजा । बळीराजाचा अवतार म्हणजे शंभूराजा । शहाजीँचे स्वप्न म्हणजे शंभूराजा । सळसळत्या रक्तात धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा । 14मे 1657 साली पुरंदरा वरती धुरंधराच्या पोटी जन्माला आलेला म्हणजे शंभूराजा । वयाच्या 2र्या वर्षी आईविना पोरका झालेला म्हणजे शंभूराजा । वयाच्या 9व्या वर्षी 4000 ची मन्सबदारी स्विकारणारा म्हणजे शंभू राजा । वयाच्या 10 व्या वर्षी आग्रेच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजा । वयाच्या 11व्या वर्षी 5000ची मन्सबदारी स्विकारणारा म्हणजे शंभूराजा । वयाच्या 13व्या वर्षी भर दरबारात रायप्पा महाराजांचा सत्कार करणारा सच्चा मित्र म्हणजे शंभूराजा । वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषनम् नावाचा संस्क्रूत महाग्रंथ लिहिणारा महान पंडीत म्हणजे शंभूराजा । वयाच्या 15 व्या वर्षी नतशिक ,नायकाभेद , सातसतक सारखे हिंदी ब्रिदभाषेतील , भोजपुरी भाषेतील ग्रंथ लिहीणारा महान हिँदी पंडीत म्हणजे शंभूराजा । वयाच्या 16 व्या वर्षी 10000 फौजेचे कुशल नेत्रूत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभूराजा । वयाच्या 17 व्या वर्षी छत्रपतीँच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभूराजा । वयाच्या 19व्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर ही जगातली पहिली वारी सुरु करणारा शिवबाचा धारकरी विठोबाचा वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभूराजा । वयाच्या 23व्या वर्षी छत्रपतीँच्या गादीवर बसलेला दुसरा छत्रपती म्हणजे शंभूराजा । वयाच्या 23व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यँत इंग्रज , डच , पोर्तूगीज , फ्रेँच आणि मोगल या पाच महासत्तांशी प्राणपनाणे लढणारा , सह्याद्रीच्या वना मद्धे वनराजा प्रमाणे फिरणारा , वादळा मद्धे दिवा बनून जगणारा सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा । वयाच्या 32व्या वर्षी या राष्ट्रासाठी व शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करणारा आमचा शंभूराजा .........।

जय शंभुराजे