सदस्य:अशिष राजेंद्र घोलप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी आशिष राजेंद्र घोलप. मी डिप्लोमा भरती विद्यपीठ मधून २०१७ साली पूर्ण केला, आत्ता मी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च कॉलेज मध्ये कॉम्पुटर इंजिनीरिंग च्या तिसऱ्या वर्षाला आहे .मी DIY लॅब मध्ये रेडिक्स ग्रुप च्या अंतर्गत आर्टीफिसिअल इंटेलिजन्स वर काम करत आहे, ते करत असताना मला विकिपीडिया ची माहिती मिळाली .