सदस्य:अर्जुन कोमल आमते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी छत्रपती शाहू इन्स्टीटयूट ऑफ बिसेनेस एज्युकेशन & रिसर्च मध्ये शिकत आहे. माझा पदवीत्तर विषय पर्यावरण आहे. त्याच बरोबर मी सुरक्षा विषय सुद्धा शिकत आहे. मी कोल्हापूर मधील कोथळी या गावामध्ये राहतो.