सदस्य:अभिषेक प्रभाकर शेलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्री विषयी समाज......

आपण राहत असलेल्या सामाज्याचा दृष्टीकोण हा दिवसेंदिवस बदलत चालला आहे.समाज्यात अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात, त्यात चांगल्या प्रवृर्तीचे कमी आणि वाईट प्रवृर्तीचे अनेक असतात.एखाद्याचे चांगले चालले असेल तर वाईट चिंतन करणे हा गुण त्या व्यक्ती मध्ये असतो, त्यामध्ये 100पैकी 5जण हे चांगले चिंतन करणारे असतात सामाज्यात अनेक प्रवृर्तीचेव्यक्ती भेटतात त्याच्या मनात काय चालेले आहे हे सांगता येत नाही कधी , केंव्हा, कोणचा मोह बाहेर पडेल ते सांगता येत नाही. आत्ता सध्याच्या युगात म्हणजेच कलयुगात. कलयुगामध्ये स्वार्थच्या पोटी आणि लोभीपणामुळे व्यक्ती कोणत्या स्थराला जाऊ शकतो ते सांगणे आणि विचार करणे कठीण आहे.

दररोज वर्तमानपत्र, बातम्या येतात कि ह्या, ह्या व्यक्तीने ह्या ह्या मुलीवर किंवा व्यक्ती वर बलात्कार केला. अशा प्रकारचे बातमी पत्र, वर्तमान पत्र यामध्ये येत असतात, प्रत्येकक्षात त्याचे प्रमाण खूप मोठे आहे ते आपण सांगु शकत नाही. या युगामध्ये काय होईल ते सांगता येत नाही.आई -बहीण ह्या कोण असतात याची सुद्धा विचार केला जात नाही. आपल्या एखाद्या शरीरिक सुखासाठी व्यक्ती कोणत्या स्थराला पर्यंत जातील ते सांगता येत नाही.अशा प्रसंगी व्यक्ती कोणत्या व्यक्ती बरोबर काय करील ते सांगता येत नाही. यांच्या मनामध्ये काही वाटते कि नाही याची शंका येते. एखादा व्यक्ती तो लग्न करतो ते फक्त शारीरिक सुखासाठी आणि कॅलेंडर छापन्या साठी नाही, परंतु या वेतेरिक्त खुप काही असते त्याचा शोध आपण घेतला पाहिजेल.

प्रत्येक आई वडीलाना आपल्या मुलीची खुप काळजी वाटते, आपण त्यांना घरा बाहेर पाठवावे किंवा नाही त्याचे काय होईल,त्यांना कोणी त्रास तर देणार नाही ना अशा खुप गोष्टी असतात ते त्यांना सारख्या त्रास देत असतात.

मोबाईल, इंटरनेट, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, टिक टोक यांच्या सानिध्यात व्यक्ती आली कि त्याच्यावर वेगवेगळ्या साइड पाहून अशा प्रवृर्तीकडे जातात.म्हणून अशा गोष्टी पासून जास्तीत जास्त तुम्हाला लांब राहता येईल याची काळजी घेतली पाहिजेल.बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला भर दिवसा, भर चॊकात पेट्रोल, डिझेल हे अंगावर टाकून जाळले पाहिजेल.ते पाहून कोणीही असा प्रवृर्तीकडे जाणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रांजे गावच्या पाटील याचे हात पाय कापले होते, त्याच प्रमाणे महाराज कर्नाटक मोहिमेला होते तेव्हा येताना महाराज्यांच्या सखुजींराव गायकवाड सरदार यांनी युद्धमध्ये पराभव झालेल्या वतनदार पाटील याच्या पत्नी वर अतिप्रसंग केला म्हणून महाराज यांनी आपल्या सरदार याचे डोळे फोडले होते हात कलम केले होते .अशी महाराज यांची शिकवण होती.स्रियाशी असे प्रकार केल्या मुळे शिक्षा केली होती कि पुन्हा सुरु केली पाहिजेल .फक्त हैदराबाद एन्काऊंटर सारखे केले पाहिजेल भेटेल त्या ठिकाणी ठोकला पाहिजेल फक्त "सबका साथ सबका विकास" करून चालणार नाही नाही त्यात हेही "स्त्री पर अन्याय, उसको मौत" समाज्यात असलेल्या समाज कलंठाकान योग्य ती शिक्षा दिली गेली पाहिजेल.