Jump to content

सत्येंद्र प्रसन्न सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सत्येंद्र प्रसान्नो सिन्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
सत्येंद्र प्रसान्नो सिन्हा

सत्येंद्र प्रसान्नो सिन्हा हे (२४ मार्च, १८६३ - ४ मार्च, १९२८) हे भारतातील एक वकील होते. १९२० साली ते बिहार आणि ओरिसा प्रांताचे राज्यपाल झाले, ब्रिटिश भारताच्या प्रशासनामध्ये राज्यपाल सारख्या उच्च पदांवर नेमणूक होणारे ते पहिले भारतीय होते.