सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी हा महाराष्ट्र राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९७८ मध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी केली होती. २००७ पर्यंत ते पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.[१] [२] कार्ल मार्क्स, बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीराव फुले यांच्या विचारसरणीवर पक्षाने आपले राजकीय तत्त्वज्ञान ठेवले आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Rege, Sharmila (2006). Writing Caste, Writing Gender: Reading Dalit Women's Testimonios. Zubaan. p. 7.
  2. ^ Patil, Sharad. Diagnosis of Left's Debacle Still Undetected, Mainstream 30 July 2009
  3. ^ Antithesis of Caste and Class - An Orthodox Marxist Hypothesis