सकल देशांतर्गत उत्पादन
Appearance
लुआ(Lua) त्रुटी: expandTemplate: template "Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-noclaims/mr" does not exist. सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी होय.[१]
सकल देशांतर्गत उत्पादन ( जीडीपी)ची मोजणी
[संपादन]जीडीपीची मोजणी ही भारतात खालील सुत्राप्रमाणे केली जाते. जीडीपी = खासगी उपयोग + त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)
संदर्भ
[संपादन]- ↑ "जीडीपी म्हणजे नेमके काय?". Lokmat. 6 जुलै 2020 रोजी पाहिले.