संबलपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संबलपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
संबलपूर शहर

संबलपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर संबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.