संदीप कुलकर्णी
Appearance
(संदीप कुळकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
संदीप कुलकर्णी | |
---|---|
संदीप कुलकर्णी | |
जन्म | संदीप कुलकर्णी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
संदीप श्रीकांत कुलकर्णी हिंदी तसेच मराठी चित्रपट, नाटके तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे.
याला श्वास (२००४), अधांतरी (२००५) आणि डोंबिवली फास्ट (२००६) या चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारची सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय याने ट्राफिक सिग्नल (२००७) या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटात अभिनय केला.
कुलकर्णी हौशी चित्रकार आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |