Jump to content

संदिपान भुमरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संदिपानराव आसाराम भुमरे या पानावरून पुनर्निर्देशित)

संदिपान भुमरे हे एक भारतीय राजकारणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे आमदार आहे. मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. ते रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत[][] ते 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 मध्ये 5 वेळा विधानसभेवर निवडून आले होते.[] आणि ते रेणुका देवी-शरद सहकारी साखर कारखाना, विहामांडवाचे चेरमन आहेत. तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण येथे स्लिपबॉय म्हणून काम केले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
  3. ^ "संग्रहित प्रत". 2015-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-06 रोजी पाहिले.