संजय कृष्णमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संजय कृष्णमूर्ती (२ जून, २००३:ओरेगन, अमेरिका - हयात) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.