संगीत प्रकार
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
पौर्वात्य संगीत[संपादन]
भारतीय संगीत[संपादन]
हिंदुस्थानी संगीत[संपादन]
हिंदुस्तानी संगीतावर मराठीत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांपैकी काही ही :-
- अस्ताई (केशवराव भोळे)
- ख्याल : एक विचार (किरण फाटक)
- चला, शिकू या हार्मोनियम ! (वसंत गजानन देशपांडे)
- नादवेध (अच्युत गोडबोले)
- बंदिश (किरण फाटक)
- राग (किरण फाटक)
- रागसंगीतासाठी गांधर्व कंठस्वर : साधना आणि उपाय (डॉ. दिग्विजय वैद्य)
- रागाच्या परिघाकडून केंद्रबिंदूकडे (किरण फाटक)
- संगीत दर्पण (श्री.रं. कुलकर्णी)
- संगीत निबंधावली (किरण फाटक)
- संगीत राग विज्ञान : भाग १ ते ४ (सुधा पटवर्धन)
- संगीतशास्त्र परिचय (मधुकर गोडसे)
- संगीतशास्त्र परिचय (मोहन मार्डीकर)
- हिंदुस्तानी संगीत पद्धती - भाग १ ते ५ (वि.ना. भातखंडे)