संगमनेर बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संगमनेर बसस्थानक महाराष्ट्राच्या संगमनेर शहरातील बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाद्वारे सेवा पुरवली जाते.

येथील संपर्क क्रमांक +९१ २४२५-२२३३०४ आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "एमएसआरटीसी". महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ. २०२०-०२-०९ रोजी पाहिले.