संगणकीय विषाणू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संगणकी़य विषाणू या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

संगणकीय विषाणू (अन्य नावे: संगणक विषाणू ; इंग्लिश: Computer virus (काँप्युटर व्हायरस)) ही संगणकामध्ये घुसून संगणकाच्या सॉफ्टवेरला हानिकारक संसर्ग पोचवू शकणारी संगणकीय प्रणाली असते. बऱ्याचदा संगणकीय विषाणू ही संज्ञा अ‍ॅडवेअर, स्पायवेअर या प्रकारांतल्या संगणकात बिघाड न करणाऱ्या प्रणालींसकट सर्वच दुष्ट प्रणालींसाठी ढोबळपणे वापरली जाते. मात्र अचूकपणे बोलायचे झाल्यास एखाद्या एक्झिक्यूटेबल प्रोग्रामाच्या रूपाने जालावरून अथवा काँपॅक्ट डिस्क, फ्लॉपी डिस्क, डीव्हीडी अथवा यूएसबी ड्राइव्ह इत्यादी साठवणुकीच्या माध्यमांमार्फत एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाला बाधा पोहोचवू शकणारी प्रणाली संगणकीय विषाणू मानली जायला पाहिजे. संगणकावर सुरक्षेसाठी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक(अँटि व्हायरस) स्पायवेअरफायरवॉल असलीच पाहिजे

उपलब्धता[संपादन]

मोफत मिळणारी संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणाली (अँटि व्हायरस) वापरताना ती विश्वासार्ह स्थळावरून उतरवलेली असावी.

इतिहास[संपादन]

कार्य पद्धती[संपादन]

प्रत्येक संगणकी़य विषाणू प्रतिबंधक हे चालू संगणकाच्या पार्श्वभूमीवर काम करत असतात. या कारणाने त्यांच्यासाठी प्रोसेसर व रॅम (स्मॄती) चा काही भाग वापरला जातो. संगणकी़य विषाणू प्रतिबंधक प्रणालीच्या जोडण्या (अपडेट) उतरवून घेतांना हा वापर वाढतो. मात्र अशा वापराचे प्रमाण प्रणालीगणिक कमी जास्त असते.

संगणकी़य विषाणुप्रतिबंधकांची(Antivirus) प्रमुख नावे[संपादन]

 • www.bitdefender.com
  • बीटडिफेंडर
 • मॅकॅफी

www.mcafee.com

 • एव्हीजी - याची एखादी आवृत्ती, मोफत, विकत किंवा भाड्याने मिळते

www.avg.com

 • नॉर्टन

www.norton.com

 • सोफोस
 • अ‍ॅव्हास्ट - याची प्रत मोफत मिळते

www.avast.com

 • अ‍ॅव्हिरा - याची प्रत मोफत मिळते

www.avira.com

 • कास्पारस्की

www.kaspersky.co.in

www.escanav.com

 • कॉमकास्ट

www.comcast.com

 • मॅलेशिअस सॉफ्टवेर रिमूव्हल टूल
 • कॉम्बोफिक्स
 • मॅलवेअर बाईट्स
 • स्पायवेअर डॉक्टर - याची प्रत मोफत मिळते
 • अ‍ॅडअवेअर - याची प्रत मोफत मिळते
 • क्विकहेअल टोटल & इंटरनेट सिक्युरिटी http://www.yebhi.com/106987/PD/QuickHeal-Antivirus-Total-Security-2012--1-user-.htm


बाह्य दुवे[संपादन]