चर्चा:संगणकीय विषाणू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख संगणकी़य विषाणू ( काँप्युटर व्हायरस) या बद्दल आहे परंतु लेखातील "प्रमुख नावे","उपलब्धता","कार्य पद्धती" या विभागातील मजकूर हा संगणकी़य विषाणू रोधक(अँटि व्हायरस) या बद्दल आहे.Namskar ०६:३९, १६ मार्च २०११ (UTC)

नवीन[संपादन]

संगणक विषाणू रोधक असे वेगळे पान बनवायला हरकत नाही. नवीन पान बनवल्यावर येथील काही मजकूर तेथे हलवला जावा. तसेच या पानाचे नावही संगणक विषाणू असे करावे असे वाटते.निनाद १०:१८, १६ मार्च २०११ (UTC)