सँडपॉइंट, आयडाहो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Sandpoint Idaho from Schweitzer.jpg

सँडपॉइंट अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील छोटे शहर आहे. बॉनर काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची संख्या २०१०च्या जनगणनेनुसार ७,३६५ होती.

शिकागोपासून सिॲटल आणि पोर्टलंडपर्यंत धावणारी एम्पायर बिल्डर ही रेल्वेगाडी सँडपॉइंटला थांबते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.