श्रुती चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रुती चौधरी (ऑक्टोबर ३, इ.स. १९७५- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील भिवानी-महेन्द्रगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.