श्री सरवणा क्रिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री सरवणा क्रिएशन(SRI SARAVANAA CREAATION)(तमिळ:ஸ்ரீ சர்வணா கிரியெஷன்ஸ்) ही एक भारतीय चित्रपट निर्मिती संस्था आहे जी मुख्यत्वे करून तमिळ चित्रपट निर्माण करते.सेलम ए. चंद्रसेकरन हे ह्या संस्थेचे मालक आहेत.