श्रीव्हपोर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shreveport Header Infobox Collage.png

श्रीव्हपोर्ट अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील मोठे शहर आहे. कॅडो पॅरिशमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,९९,३११ इतकी होती.

श्रीव्हपोर्ट प्रादेशिक विमानतळ या शहराला विमानसेवा पुरवतो.