श्रीराम संगीत मंडळी
Appearance
लोटू पाटील यांनी आपल्या सोयगावातही एक नाटक मंडळी स्थापन व्हावी म्हणून इ.स. १९०५ मधे रामनवमीला सोयगाव येथे श्रीराम प्रासादिक संगीत मंडळी स्थापना केली. नंतर प्रासादिक हा शब्द जाऊन श्रीराम संगीत मंडळी हे नाव राहीले.