श्रीनिवास विनायक कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कोरडी भिक्षा (ललित लेख)
  • डोह (ललित लेख)
  • पाण्याचे पंख (ललित लेख)
  • सोन्याचा पिंपळ (ललित लेख)मी पणाच्या भावनेतून लहानपणी आलेले अनुभव डोह मध्ये चांगल्या प्रकारे मांडले गेले आहेत.