Jump to content

श्रीकांत गोडबोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. श्रीकांत गोडबोले हे एक मराठी लेखक आहेत.

गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अकरावी दिशा (कथासंग्रह)
  • एक उपयुक्त मार्गदर्शिका : रिसेप्शनिस्ट (व्यक्तिमत्त्व विकसन, मार्गदर्शनपर)
  • एक होता लाकुडतोड्या (?)
  • ओबामाच्या देशात (प्रवासवर्णन)
  • बंड, अरण्य आणि मुंग्या (कथासंग्रह)
  • मोठ्या परिणामांच्या छोट्या गोष्टी : द टिपिंग पाॅईंट (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - माल्कम ग्लॅडवेल) (व्यक्तिमत्त्व विकसन, मार्गदर्शनपर)