श्यानफंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्यानफंग

सम्राट श्यानफंग (देवनागरी लेखनभेद : शियानफंग, स्यानफंग, सियानफंग; सोपी चिनी लिपी: 咸丰; पारंपरिक चिनी लिपी: 咸豐; फीनयीन: xiánfēng ; उच्चार: सियाऽऽन-फऽऽऽङ्ग) (जुलै १७, १८३१ - ऑगस्ट २२, १८६१) हा मांचू छिंग राजवंशातला आठवा आणि १८५० ते १८६१ सालांदरम्यान चीनवर राज्य करणारा चौथा छिंगवंशीय सम्राट होता.