शोटा रुस्ताव्हेली
Appearance
शोटा रुस्ताव्हेली (जॉर्जियन: შოთა რუსთაველი) हा १२व्या-१३व्या शतकामधील एक जॉर्जियन कवी होता. शोटाव्हेली जॉर्जियन साहित्यामधील सर्वात मोठा साहित्यिक मानला जातो. त्याने लिहिलेली चित्त्याच्या कातडीमधला सरदार (ვეფხისტყაოსანი) ही कविता जॉर्जिया देशाची राष्ट्रीय कविता मानली जाते.
बाह्य दुवे
[संपादन]- शोटा रुस्ताव्हेली संस्था Archived 2003-12-30 at the वेबॅक मशीन.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत