शैलेंद्र सिंह
Appearance
(शैलेंद्र सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर ४, इ.स. १९५२ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शैलेन्द्र सिंह हे एक भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता आहे. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक हिंदी आणि काही मराठी गाणी गायली. १९७४ च्या बॉबी चित्रपटातील "मैं शायर तो नाही" गीतासाठी ते प्रसिद्ध आहेत ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.[१][२] २०१९ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.
संदर्भ
[संपादन]- ^ "I was supposed to sing 'oh hansini', all songs of 'Saagar' for Rishi: Shailendra Singh". National Herald (इंग्रजी भाषेत). 8 May 2020. 2020-08-07 रोजी पाहिले.
- ^ "'Mein shayar toh nahi': A playlist for Rishi Kapoor, Bollywood's evergreen romantic". The Week (इंग्रजी भाषेत). 2020-08-08 रोजी पाहिले.