शेल्बी रॉजर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शेल्बी रॉजर्स (१३ ऑक्टोबर, १९९२:माउंट प्लेझंट, दक्षिण कॅरोलिना, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.