शेरबोर्ग-ऑक्टेव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेरबोर्ग-ऑक्टेव्हिल हे फ्रांसच्या मांच प्रभागातील एक शहर आहे. कोटेंटिन द्वीपकल्पाच्या उत्तर टोकास वसलेले हे शहर दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेचे पहिले लक्ष्य होते.

येथील बंदर अनेक शतके व्यूहात्मक महत्त्वाचे होते.

हे सुद्धा पहा[संपादन]