शेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

शेर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.

शेर या वनस्पती च्या काड्या तोडल्या नंतर जो दुधासारखा चिक निघतो तो चिक दुखनार्या टाचे वर व भेगा वर लावावा वरून त्याच वनस्पती च्या बुडाची माती चोळून लावावी आसे आठ दिवस रोज केल्यास 100% आराम मिळतो. मी अनुभवले आहे.