शेन मोझली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेन मोझली (११ एप्रिल, १९९४:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो.