शेतसारा
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
शेतसारा म्हणजे नाणे,पैसे,धान्य स्वरुपात राजा/ शासनास द्यावा लागणारा एक प्रकारचा कर आहे.भारतात या कराचा जनक शेरशहा हा बादशहा समजल्या जातो.१५४० ते १५४५ च्या दरम्यान ही पद्धत त्याने सुरू केली.त्यानंतर अकबराच्या तोडरमल नावाच्या मंत्र्याने यात सुधारणा केली.त्यानंतर, उत्पनाच्या आधारावर शेतसारा वसुल करण्यात येउ लागला. [१]