शेख लोत्फ अल्लाह मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेख लोत्फ अल्लाह मशीद (पर्शियन:مسجد شیخ لطف الله‎) इराणच्या इस्फहान शहरातील मशीद आहे.