शॅगी (संगीतकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शॅगी (संगीतकार)
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

ऑरव्हिल रिचर्ड बरेल तथा शॅगी (ऑक्टोबर २२, इ.स. १९६८:किंग्स्टन, जमैका - ) हा जमैकात जन्मलेला अमेरिकन गायक आहे. हा रेगे आणि रॅप प्रकारची गाणी गातो.