शीला पटेल
Jump to navigation
Jump to search
Indian urban planner | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | इ.स. १९५२ मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
शीला पटेल (१९५२ - ) या एक भारतीय समाजसेविका आहेत. या मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्या लोकांसाठी कामे करतात. त्यांची संस्था भारत आणि इतर अविकसित देशांतून यासाठी राजकारणातही भाग घेते.
भारत सरकारने पटेल यांना २०११मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला होता.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |