शिव थापा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिवा थापा या पानावरून पुनर्निर्देशित)
शिव थापा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव शिव थापा
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान गुवाहाटी, असम, भारत
जन्मदिनांक ८ डिसेंबर, १९९३ (1993-12-08) (वय: ३०)
जन्मस्थान गुवाहाटी, असम, भारत
खेळ
देश भारत
खेळ मुष्टियुद्ध
खेळांतर्गत प्रकार बॅन्टमवेट

शिव थापा (८ डिसेंबर, इ.स. १९९३:गुवाहाटी, असम, भारत - ) हा भारतीय मुष्टियोद्धा आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे बॅन्टमवेट उपप्रकारात प्रतिनिधित्व केले.