Jump to content

शिवरात्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू महिन्याच्या प्रत्येक वद्य त्रयोदशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणले जाते. या महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर-पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते.

शिवपुराणामध्ये शिवरात्रीचा उल्लेख आढळून येतो.