शिवराज पाटील (न्यायाधीश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

न्यायाधीश शिवराज पाटील ( १२ जानेवारी १९४० - हयात) हे भारताचे माजी न्यायाधीश आहेत. ते इ.स. २००० ते २००५ मधे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.