शिल्पा ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिल्पा ठाकरे
जन्म २२ ऑक्टोबर १९९४
रायगड, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१४ - कार्यरत आहेत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट प्रेमा, भीरकिट
वडील नागोराव ठाकरे
आई सुशीला ठाकरे

शिल्पा ठाकरे (जन्म: २२ ऑक्टोबर १९९४) शिल्पा ठाकरे या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील अभिनेत्री आहेत. त्या मूळच्या रायगड या गावच्या आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या शिल्पा ठाकरे यांनी आजवर प्रेमा, [१] भीरकिट अश्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. [२]

चित्रपट[संपादन]

  • प्रेमा
  • भीरकीट

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ https://www.filmipop.com/celeb/shilpa-thakre-123220
  2. ^ http://marathiactors.com/2017/10/shilpa-thakre-marathi-actress-biography-age-photos-with-detail/