Jump to content

शिक्षणाचे माध्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिक्षण ज्या भाषेतून दिले जाते त्या भाषेला शिक्षणाचे माध्यम म्हटले जाते. सामान्यतः स्थानिक भाषा हेच तेथील शिक्षणाचे माध्यम असते.