Jump to content

शिक्षक वाटचाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
     ‘शिक्षक वाटचाल’
           डॉ. वसंत सीताराम शेकडे हे ‘शिक्षक  वाटचाल’ या मासिकाचे संपादक आहेत. साहित्य,कला,विज्ञान,तंत्रज्ञान, शिक्षण,संस्कृती,क्रीडा या विषयाला वाहिलेले मराठी प्राध्यापक परिषदेचे ‘शिक्षक  वाटचाल’ हे बहुभाषिक मुखपत्र  आहे.
         प्रा.वसंतराव भोसले, डॉ.सतीश कामत, डॉ.अनिल बांगर, प्रा.भीमराव शिकारे, डॉ.संजय पाटोळे, डॉ. राजेश राजम, प्रा. बाळासाहेब लाहोर, डॉ. सतेज दणाणे, प्रा. बळवंत दाभाडे, प्रा.राजेंद्र आचर्य, डॉ. पाडुरंग गावडे, प्रा. गोकुळ शिखरे हे प्राध्यापक ‘शिक्षक वाटचाल’च्या संपादकीय मंडळाचे सदस्य आहेत. ‘शिक्षक वाटचाल’चा ISSN 2320-7930  असा असून हे मासिक कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथून नियमितपणे प्रकाशित होते. 
                                           -स.म.देशमुख