Jump to content

शिकारी- संचयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिकारी-संचयी मनुष्य हा त्या समाजातील मनुष्य आहे जिथे बहुतेक किंवा पूर्ण अन्न धाड घालून मिळविण्यात येते. हे क्रुषी समाजापासून वेगळे आहेत, जे घरगुती व पाळीव जनावरांवर निर्भर असतात.[१]

शिकार आणि अन्न गोळा करणे हे मानव जातीचे पहिले व सर्वात यशस्वी अनुकूलन होते. सुमारे ९० टक्के मानव इतिहासात ह्यांचा वापर करण्यात आला आहे. शेती व क्रुषी क्षेत्राच्या आगमनानंतर, जे शेतकरी व अन्न गोळा करणारे बदलले नाहीत, त्यांना विस्थापित करण्यात आले आहे, किंवा त्यांवर शेतकरी किंवा सामंतवादी गटांनी राज्य जिंकले आहे.[२]

फक्त काहीच समाज हे शेतकरी - संचयी, ह्या विभागात येतात. बहुतेक त्यासोबत फलोत्पादन किंवा शेती सुद्धा करून पोट भरतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Panter-Brick, Catherine; Layton, Robert H.; Rowley-Conwy, Peter (2001-03-29). Hunter-Gatherers: An Interdisciplinary Perspective (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. pp. 2–10. ISBN 9780521776721.
  2. ^ Lee, Richard B.; Daly, Richard; Daly, Richard Heywood; Press, Cambridge University (1999-12-16). The Cambridge Encyclopedia of Hunters and Gatherers (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9780521571098.