शाह वलीउल्लाह
Appearance
(शाह वली या पानावरून पुनर्निर्देशित)
शाह वलीउल्लाह शाह वली हा सुफी पंथातील प्रभावी मुस्लिम धार्मिक नेता होता. इ.स. १७५६ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवल्यानंतर त्याने उत्तर भारतातील इस्लामी राज्यांना मराठ्यांविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी आवाहन केले. अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीला पत्र पाठवून मराठ्यांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. शाह वलिउल्लाह हा तत्कालीन इस्लाम तत्त्वेता होता असे मानण्यात येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |