शाही गरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शाही गरुड
Eastern Imperial Eagle.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: ॲक्सिपिट्रिफॉर्मेस
कुळ: ॲक्सिपिट्रिडे
जातकुळी: ॲक्विला
जीव: ए. हेलिआका
शास्त्रीय नाव
ॲक्विला हेलिआका
(सॅविग्नी, १८०९)

शाही गरुड (इंग्रजी: Eastern imperial eagle; ईस्टर्न इम्पेरियल ईगल) हा आग्नेय युरोपपासून मध्य आणि पश्चिम आशियामध्ये आढळणारा मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल (२०१६). "ॲक्विला हेलिआका". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर. २३-०४-२०१७ रोजी पाहिले.