शारंगदेव
Appearance
शारंगदेव
| लिंग | पुरूष |
|---|---|
| जन्म तारीख | 1210 |
| मृत्यू तारीख | 1247 |
| व्यवसाय | लेखक, संगीतशास्त्रज्ञ |
| Copyright status as a creator | copyrights on works have expired |
शारंगदेव किंवा निःशङ्क शार्ङ्गदेव हे भारतातील तेराव्या शतकातले एक आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ होते. ते महाराष्ट्रातील देवगिरी येथे राहत असत. त्यांच्या संगीत रत्नाकर या ग्रंथासाठी ते ओळखले जातात.