शायान वेल्स (कॉलोराडो)
Appearance
शायान वेल्स हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे शहर शायान काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठी लोकवस्ती आहे. [१] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ७५८ होती.
नावाची व्युत्पत्ती
[संपादन]या प्रदेशात येथे पूर्वीपासून राहणाऱ्या शायान जमातीच्या लोकांनी विहिरी खणलेल्या असल्याने या शहराला शायान वेल्स नाव दिले गेले. [२]
वाहतूक
[संपादन]रेल्वे
[संपादन]शिकागोपासून लॉस एंजेल्सला जाणारा युनियन पॅसिफिक कंपनीचा रेल्वेमार्ग शायान वेल्समधून जातो.
महामार्ग
[संपादन]यूएस हायवे ४० हा शहरातून साधारणपणे रेल्वेमार्गाला समांतर जातो.
संदर्भ
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2015-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 13.