शापूर बख्तियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शापूर बख्तियार (फारसी: شاپور بختیار; २६ जून, १९१४ - ६ ऑगस्ट, १९९१:पॅरिस, फ्रांस) हा इराणचा लेखक आणि राजकारणी होता. हा शाह मोहम्मद रझा पहलवीच्या सत्ताकाळात इराणच्या पंतप्रधानपदी होता.