शांती टिग्गा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शांती टिग्गा ही भारतीय लष्करातील पहिली महिला जवान होती. वयाच्या ३५ वर्षी भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये सामील झाली आणि तेव्हा तिला दोन मुले होती.[१][२] टिग्गाला सर्वोकृष्ट प्रशिक्षक म्हणून देखील गौरवले होते. समक्ष पदावरील पुरुषांच्या बरोबरीने उभे राहून ती २०११ मध्ये प्रादेशिक सैन्यातील ९६९ रेल्वे अभियंता रेजिमेंटमध्ये सामील झाली.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]