Jump to content

शांताराम जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांताराम जाधव हे अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू व भारतीय कबड्डी संघास आशियाई सुवर्णपदक मिळवून देणारे प्रशिक्षक आहेत.