शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
Appearance
(शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | रायपूर, छत्तीसगढ |
स्थापना | ११ सप्टेंबर, इ.स. २००८ |
आसनक्षमता | ५५,००० |
मालक | छत्तीसगढ सरकार |
प्रचालक | छत्तीसगढ क्रिकेट संघटन |
| |
शेवटचा बदल ११ एप्रिल २०१५ स्रोत: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर) |
रायपूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान तथा शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर शहरात असलेले क्रिकेटचे मैदान आहे. २००८ मध्ये बांधलेल्या या मैदानाची क्षमता ६५,००० प्रेक्षकांची आहे.
हा क्रिकेट मैदान-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |